15 आगस्ट 2025
4 Posts • 460 views
Santosh D.Kolte Patil
558 views 3 months ago
#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या तमाम स्वातंत्र्यवीरांना, लोकनेत्यांना विनम्र अभिवादन. आणि स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा ! स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया! एकजूट होऊन देशाला समृद्ध, संयुक्त आणि बलशाली देश बनवण्याचा निर्धार करूया! #HappyIndependenceDay #15 आॕगस्ट #15 आगस्ट 2025 #🇮🇳स्वातंत्र्य दिन #15 august
8 likes
7 shares
Santosh D.Kolte Patil
637 views 3 months ago
#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेची एकतेची वज्रमूठ करुन ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकली. आजच्या दिवशी आपण या एकजूटीचा धागा अधिक मजबूत करुया. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyIndependenceDay #🇮🇳स्वातंत्र्य दिन #15 august #15 आॕगस्ट #15 आगस्ट 2025
5 likes
8 shares