#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸
पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेची एकतेची वज्रमूठ करुन ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकली. आजच्या दिवशी आपण या एकजूटीचा धागा अधिक मजबूत करुया. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyIndependenceDay
#🇮🇳स्वातंत्र्य दिन #15 august #15 आॕगस्ट #15 आगस्ट 2025
![🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 - {డ్రా ११ आगरट স্াহন হস কী- Uगनश्प्याश है। चिबायू ম্ীনী उनिकाह न्याश বসাহাই] Ru संतोष धो॰कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर {డ్రా ११ आगरट স্াহন হস কী- Uगनश्प्याश है। चिबायू ম্ীনী उनिकाह न्याश বসাহাই] Ru संतोष धो॰कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर - ShareChat 🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 - {డ్రా ११ आगरट স্াহন হস কী- Uगनश्प्याश है। चिबायू ম্ীনী उनिकाह न्याश বসাহাই] Ru संतोष धो॰कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर {డ్రా ११ आगरट স্াহন হস কী- Uगनश्प्याश है। चिबायू ম্ীনী उनिकाह न्याश বসাহাই] Ru संतोष धो॰कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_967563_1136cc6_1755217961587_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=587_sc.jpg)
