Santosh D.Kolte Patil
ShareChat
click to see wallet page
@santosh_bapu
santosh_bapu
Santosh D.Kolte Patil
@santosh_bapu
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भारतरत्न, विश्वरत्न, विद्वत्तेचा महामेरू, सामाजिक न्यायाचा लढवय्या रक्षणकर्ता, स्वयंप्रकाशी संशोधक, शोषितांचा तारणहार आणि समस्त मानवजातीचे भूषण ठरलेला लोकनेता, मूकनायक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानिमित्त विनम्र अभिवादन! #महापरिनिर्वाण_दिन #महापरिनिर्वाण दिन #💐महापरिनिर्वाण दिन #🙏🏻 महापरिनिर्वाण दिन #ll🕯️ll महापरिनिर्वाण दिन ll🕯️ll #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन - ०६ डिसेंबर झाली गुलामगिरी , नष्ट स्वाभिमानाचा मार्ग दिसला , लेखणीमुळे महामानवाच्या समाजाला सोन्याचा दिवस दिसला ! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न aaRnga Biasexri यांच्या महापविनिर्वाण दिनी ज्ञानाच्या अथांग महाकागबाका कोटी कोटी प्रणाम ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ०६ डिसेंबर झाली गुलामगिरी , नष्ट स्वाभिमानाचा मार्ग दिसला , लेखणीमुळे महामानवाच्या समाजाला सोन्याचा दिवस दिसला ! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न aaRnga Biasexri यांच्या महापविनिर्वाण दिनी ज्ञानाच्या अथांग महाकागबाका कोटी कोटी प्रणाम ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat
हिंदू शौर्य दिन या दिवसाची आठवण आजही त्या काळातील प्रत्येक रामभक्त कारसेवक यांच्या मनात ताजी आहे. संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू एकत्र झाला तर तो काय करिश्मा करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहे. शेकडो वर्षापासून पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यानिमित्त समस्त हिंदू बांधवांना हिंदू शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #शौर्य दिन #बाबरी मजीद विध्वंस अंतिम निकाल #६ डिसेंबर बाबरी पतन दिवस #जय श्रीराम#जय श्रीराम
शौर्य दिन - = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat
आज जागतिक मृदा दिन. कृषिप्रधान देशात मृदा संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. नैसर्गिक संसाधनातील महत्वाचा घटक म्हणजे माती. मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच या दिनानिमित्त आज मातीचे आरोग्य जपण्याचा आणि तिची सुपीकता टिकवण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया. #🌍 जागतिक मृदा दिन 🌱 #जागतिक मृदा दिन #जागतिक मृदा दिवस #🌍जागतिक मृदा दिवस☘️
🌍 जागतिक मृदा दिन 🌱 - ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat
समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या कार्याला सलाम! तुमचं समर्पण आणि मेहनतच प्रगतीचा खरा पाया आहे. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनाच्या सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा!" #आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन #आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन - ०५ डिसेंबर जगातील सर्व स्वयंसेवी বুলীন  काम करणाऱ्या नागरिकांना समर्पित आजचा दिवस. आंत्रराष्ट्रीय स्वयंसेवक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा 8 संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता.फुलंब्री  ०५ डिसेंबर जगातील सर्व स्वयंसेवी বুলীন  काम करणाऱ्या नागरिकांना समर्पित आजचा दिवस. आंत्रराष्ट्रीय स्वयंसेवक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा 8 संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता.फुलंब्री - ShareChat
#🙏श्री दत्त जयंती🌷 आज दत्तजयंती ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ मार्गशीर्ष पौर्णिमा / दत्त जंयती तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥ काखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥ माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥ शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥ तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥ दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #दत्त जयंती #दत्त जयंती #श्री दत्त जन्मोत्सव सोहळा #दत्त जन्मोत्सव सोहळा
🙏श्री दत्त जयंती🌷 - त्रिमूर्ती अवताव , दत्त ळपी व्साकाव त्रिभुवनी पव्सळे , भक्तीचा व्सागळ ठोता व्साक्षात्काव , घडतो चमत्काव गुळ माऊली चवरणी , माझा नमव्स्काळ दृतजय निमित्त शुभेच्छा मगलमय !  @2ణ संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर त्रिमूर्ती अवताव , दत्त ळपी व्साकाव त्रिभुवनी पव्सळे , भक्तीचा व्सागळ ठोता व्साक्षात्काव , घडतो चमत्काव गुळ माऊली चवरणी , माझा नमव्स्काळ दृतजय निमित्त शुभेच्छा मगलमय !  @2ణ संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat
असीम शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेने अद्भुत साहस, अभेद्य शक्ती आणि धाडसी पराक्रमाचे प्रतिक असलेल्या देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या भारतीय नौदल रक्षकांच्या शौर्याला नौदलातील शूर वीरांच्या कार्य कर्तृत्वाला सलाम. #IndianNavyDay #भारतीय नौदल दिन शुभेच्छा 🇮🇳 #भारतीय नौदल दिन🇮🇳🇮🇳🚩🚩 #🇮🇳भारतीय नौदल दिन⛴️⚓ #भारतीय नौदल दिवस 🛥🛥 #भारतीय नौदल दिवस
भारतीय नौदल दिन शुभेच्छा 🇮🇳 - ०४ डिसेंबर भारतीय नौदल दिन भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असणाऱ्या सर्व नौदल वीरांना मनःपूर्वक अभिवादन संतोष धौ॰कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता. फुलंब्री ०४ डिसेंबर भारतीय नौदल दिन भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असणाऱ्या सर्व नौदल वीरांना मनःपूर्वक अभिवादन संतोष धौ॰कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता. फुलंब्री - ShareChat
महान हॉकीपटू, तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज पुण्यतिथी ! असंख्य क्रीडापटूंसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #MajorDhyanChand #मेजर ध्यानचंद पुण्यतिथी #🌷मेजर ध्यानचंद पुण्यतिथी🏑
मेजर ध्यानचंद पुण्यतिथी - डिसेंबर  हॉकीपटू সামনীয ध्यजनचंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !! संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर ஈதளளி भालगांवकर डिसेंबर  हॉकीपटू সামনীয ध्यजनचंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !! संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर ஈதளளி भालगांवकर - ShareChat
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर । जीवनाचं सार अतिशय सरळ, साध्या, सोप्या शब्दांत मांडून एक नवी ऊर्जा देणार्या‌ निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.! #🙏🏾बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी💐 #बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी #🌼 बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी 📖 #बहिणाबाई चौधरी..
🙏🏾बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी💐 - डिसेंबर| 3 अशी धरत्रीची माया, अरे तिले नहीं सीमा.. दुनियाचे सर्वे पोटं নি-্ানধী সলাল্ লনসা. खन्रेर कन्य कवियत्री बहिणाबाई चौधरी rgefaefiaraa ` যানা 3ঞ্নিনানন  ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर डिसेंबर| 3 अशी धरत्रीची माया, अरे तिले नहीं सीमा.. दुनियाचे सर्वे पोटं নি-্ানধী সলাল্ লনসা. खन्रेर कन्य कवियत्री बहिणाबाई चौधरी rgefaefiaraa ` যানা 3ঞ্নিনানন  ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat
इंग्रजांचा सलग 18 वेळा पराभव करणारे, मराठा साम्राज्यातील पराक्रमी योद्धे आणि भारताच्या स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #YashwantraoHolkar #महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती #महाराजा यशवंतराव होळकर जयंती #महाराजा यशवंतराव होळकर जयंती💐 ##चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट जयंती
महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती - 70107009070707070/007 इंग्रजांना इगक रणभूमीत धुळ चारणारे चारण महापराक्रमी योद्धे महा आद्यक्रांतिकारक आदयक्राति  महारज यशवतराव होळकर यांना जयंतीनिमित्त নিলপ্স अभिवादन! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर  भालगावकर 70107009070707070/007 इंग्रजांना इगक रणभूमीत धुळ चारणारे चारण महापराक्रमी योद्धे महा आद्यक्रांतिकारक आदयक्राति  महारज यशवतराव होळकर यांना जयंतीनिमित्त নিলপ্স अभिवादन! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर  भालगावकर - ShareChat
आज जागतिक दिव्यांग दिन. जर मिळेल त्यांच्या इच्छाशक्तीला गती, तरच होईल खऱ्या अर्थाने देशाची प्रगती!! दिव्यांग व्यक्तींना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देत एक परिपूर्ण जीवन जगण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना विश्वासाचे बळ देऊया. आपली जिद्द आणि इच्छाशक्तीने भरारी घेऊ पाहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या प्रयत्नांना सामूहिक पाठबळ देण्याचा संकल्प आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करूया. #जागतिक दिव्यांग दिवस #जागतिक दिव्यांग दिन
जागतिक दिव्यांग दिवस - ०३ डिसेंबर शारीरिक त्रुटींवर मात करत  जगण्यासाँठी संघर्ष  करणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांच्या अतुलनीय धैर्याला सलामा जागतिक दिव्यांग fal संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता.फुलंब्री  ०३ डिसेंबर शारीरिक त्रुटींवर मात करत  जगण्यासाँठी संघर्ष  करणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांच्या अतुलनीय धैर्याला सलामा जागतिक दिव्यांग fal संतोष धो.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ता.फुलंब्री - ShareChat