#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या तमाम स्वातंत्र्यवीरांना, लोकनेत्यांना विनम्र अभिवादन. आणि
स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया! एकजूट होऊन देशाला समृद्ध, संयुक्त आणि बलशाली देश बनवण्याचा निर्धार करूया!
#HappyIndependenceDay
#15 आॕगस्ट #15 आगस्ट 2025 #🇮🇳स्वातंत्र्य दिन #15 august