Devendra Fadnavis
2K views • 3 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना शिधा वाटप केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#महाराष्ट्र #अमरावती #भाजपा #मदत #देवेंद्र फडणवीस
33 likes
19 shares