मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी उभारल्या जाणार्या पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमातील काही क्षण...
(मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन | अमरावती | 3-8-2025)
#महाराष्ट्र #अमरावती #विकास #देवेंद्र फडणवीस