𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
एक हात मदतीचा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी प्रवीण पोटे पाटील यांनी 25 लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.
#मदत #अमरावती #महाराष्ट्र