बाल दिन
28 Posts • 145K views
Santosh D.Kolte Patil
553 views 18 days ago
उज्ज्वल भारताचे भविष्य असणार्‍या बालमित्रांना बालदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #ChildrensDay #बालदिन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #पंडित जवाहरलाल नेहरू जयंती/बालदिन 💐 #बाल दिन #🙏 पंडित जवाहरलाल नेहरू #पंडित मोतीलाल नेहरू जयंती #बालदिन 👥 / पंडित जवाहरलाल नेहरू जयंती💐
12 likes
9 shares
Santosh D.Kolte Patil
625 views 18 days ago
#👶बालदिनाच्या शुभेच्छा🥳 लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत. आज त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यास उद्या ते देशाला प्रगतीच्या नवनवीन शिखरांवर घेऊन जातील. अगणित स्वप्न उरी बाळगणाऱ्या देशभरातील सर्व बालकांना व आमच्या मुक्ता ला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #बालदिन #बालदिन #बाल दिन #बाल दिन
15 likes
7 shares