भारतात औद्योगिक क्रांती घडविणारे प्रसिद्ध उद्योगपती भारतरत्न रतन टाटा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
भारताच्या इतिहासातील महान उद्योजक आणि थोर समाजसेवक म्हणून रतन टाटा यांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी आहे..!
#RatanTata
#रतन टाटा #रतन टाटा🙏 #रतन टाटा स्मृतीदिन #रतन टाटा पुण्यतिथी #भारतरत्न रतन टाटा पुण्यतिथी
'होता जिवा म्हणून वाचला शिवा' हि एक ओळ जिवाजी महाले यांचा पराक्रम, कर्तृत्व आणि स्वामिनिष्ठा सांगण्यास पुरेशी आहे. शिवछत्रपतींना साथ देऊन स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#विर जिवाजी महाले जयंती निमित्त विनम्र अभिवादन #🌺वीर जिवाजी महाले जयंती🙏 #वीर जिवाजी महाले जयंती #शिवरक्षक जिवाजी महाले जयंती
#शोभाताई केशवराव काकडे पाटील
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
आमच्या मोठ्या भगिनी सौ.शोभनाताई केशवराव काकडे पाटील वाघलगांवकर ता.फुलंब्री यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
ताईसाहेब आपणांस उदंड दीर्घायुष्य, निरोगमयआरोग्य, उज्वलकिर्ती लाभो,हीच आई कुलस्वामिनी चरणी प्रार्थना...!
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा..!💐
#शोभनाताई काकडे पाटील वाढदिवस #सौ.शोभनाताई काकडे पाटील वाढदिवस
#🌸संकष्ट चतुर्थी🪻
ॐ गं गणपतये विघ्नविनाशिने नमःिमित्त गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा! हे अधिपती विनायका,गौरीहृदयनंदना,भालचंद्रा तुझ्या भक्तांना सदैव आनंदात ठेव. त्यांना कधीही कशाची कमी पडू देऊ नकोस, ही तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना !
मंगलमूर्ती मोरया..!
राजुरेश्वर गणपती श्रीक्षेञ राजुर
#संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #गणपती #संकष्ट चतुर्थी
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
राधाकिसन बापू पठाडे पाटील सभापती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तथा तालुकाध्यक्ष भाजपा छ.संभाजीनगर तालुका यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
बापू आपणांस उदंड दीर्घायुष्य, निरोगमयआरोग्य, उज्वलकिर्ती लाभो,हीच आई कुलस्वामिनी चरणी प्रार्थना...!
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा..!💐
#राधाकिसन बापू पठाडे वाढदिवस #राधाकिसन बापू पठाडे
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
मनातले प्रश्न मनात साचवून ठेवू नका, त्यांना मोकळी वाट करून द्या. जवळच्या नातेवाईक, मित्र कुणाशी तरी त्यावर बोला. वेळप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्या.आयुष्य एकदाच मिळतं त्याचा आनंदोउत्सव साजरा करा.
आयुष्यात आलेली कठीण वेळ हि निघून जाईल असे समजून स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे..
योगासने, प्राणायाम करूया..मानसिक आरोग्य जपूया.!
#जागतिक मानसिक आरोग्य दिवस #🌍जागतिक आरोग्य दिवस🙏 #जागतिक मानसिक आरोग्य दिन
जगात तंत्रज्ञानाचे युग अवतरण्यापूर्वी अस्तित्वात आलेला संवादाचा मार्ग म्हणजे टपाल. "पत्रास कारण की..." असे म्हणत दळणवळणाची, संवादाची क्रांती घडवणाऱ्या या सेवेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा.
जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा.!
#WorldPostalDay
#📬जागतिक टपाल दिन #♦ जागतिक टपाल दिन :------------ #जागतिक टपाल दिन #📅जागतिक टपाल दिन📮 #जागतिक टपाल दिवस
"नभःस्पृशं दीप्तम्" शौर्य, समर्पण, दक्षता एवं पराक्रम का प्रतीक, नभप्रहरी, राष्ट्ररक्षक
जगातल्या आधुनिक आणि बलशाली हवाई दलांपैकी एक असणाऱ्या आणि आपल्या अतुलनीय शौर्याने भारतमातेचे सदैव रक्षण करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अदम्य साहसाला सलाम.
भारतीय वायुसेना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#AirForceDay
#🚀भारतीय वायुसेना दिन #🌹 भारतीय वायुसेना दिन🌹 #🇮🇳 ✈️भारतीय वायुसेना दिन ✈️🇮🇳 #🇮🇳भारतीय वायुसेना दिवस जय हिंद🇮🇳 #भारतीय वायुसेना दिवस
पवित्र रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
आदर्श आचरणांची मूल्ये रामकथेतून स्थापित करणारे
रामायण सारख्या महाकाव्यातून संघर्ष, न्याय, कर्तव्य, सत्य, त्याग, आस्था आणि प्रेमाचा संदेश त्यांनी दिला. श्री प्रभू रामचंद्र यांचे जीवन मांडताना समस्त मानव जातीला त्यांनी जीवनाचा गर्भित अर्थ सांगितला आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारून त्याचा प्रसार करण्याचा संकल्प करूया..
#ValmikiJayanti
#महर्षी वाल्मिकी जयंती 🙏💐 #🙏महर्षी वाल्मिकी जयंती 🙏 #आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती #🌷महर्षी वाल्मिकी जयंती🙏 #महर्षी वाल्मिकी जयंती
कापूस म्हणजे काळ्या शेतातील पांढरे सोने, लाखो शेतकर्यांच्या आर्थिक जीवनाशी निगडीत असलेले जिव्हाळ्याचे पीक. आज जागतिक कापूस दिनानिमित्त कापसाचे नैसर्गिक गुणधर्म, उत्पादन, परिवर्तन, व्यापार तसेच खप यापासून मिळणाऱ्या फायद्यांबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांना अवगत करण्याचा निर्धार करू.
#💮जागतिक कापूस दिन 💮 #जागतिक कापूस दिन #🧶जागतिक कापूस दिन➡️ #जागतिक कापूस दिवस