#👶बालदिनाच्या शुभेच्छा🥳
लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत. आज त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यास उद्या ते देशाला प्रगतीच्या नवनवीन शिखरांवर घेऊन जातील. अगणित स्वप्न उरी बाळगणाऱ्या देशभरातील सर्व बालकांना व आमच्या मुक्ता ला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#बालदिन #बालदिन #बाल दिन #बाल दिन

