#😍अयोध्येतील ‘राम दरबार’चे आज उद्घाटन🌸
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ५३वा वाढदिवस अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने साजरा होणार आहे. या सोहळ्यात राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते केली जाणार आहे 🙏
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #🎭Whatsapp status #jitubhai225