jitendra Bariya
ShareChat
click to see wallet page
@jitubhai225
jitubhai225
jitendra Bariya
@jitubhai225
न्यूज क्रिएटरhttps://youtube.com/@jitu_1side
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन #☸️जय भीम #🎭Whatsapp status #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन - ShareChat
00:14
#👩‍🦰लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार❓ राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना डिसेंबरमध्ये दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा सन्माननिधी अद्याप जमा न झाल्याने चिंता वाढली होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे विलंब झाल्याचे मानले जाते. यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र दिल्यास लाभार्थीना 3000 रुपये मिळतील. मात्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. निधी थांबू नये म्हणून लाभार्थीनी ladakibahin.maharashtra.gov.in वर ई-KYC तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ❓ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎭Whatsapp status
👩‍🦰लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार❓ - ಹus लाडकर + राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना डिसेंबरमध्ये दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा  सन्माननिधी अद्याप जमा न झाल्याने चिंता वाढली होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे विलंब झाल्याचे मानले जाते. यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र दिल्यास लाभार्थीना ३००० केडून अधिकृत ढ रुपये मिळतील. मात्र सरकारकँडूँन घोषणा झालेली नाही. निधी थांबू नये म्हणून लाभार्थीनी ladakibahin maharashtra gov.in वर करण्याचे आवाहन करण्यात ई-KYC तात्काळ पूर्ण 31ಇ 3115. ಹus लाडकर + राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना डिसेंबरमध्ये दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा  सन्माननिधी अद्याप जमा न झाल्याने चिंता वाढली होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे विलंब झाल्याचे मानले जाते. यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र दिल्यास लाभार्थीना ३००० केडून अधिकृत ढ रुपये मिळतील. मात्र सरकारकँडूँन घोषणा झालेली नाही. निधी थांबू नये म्हणून लाभार्थीनी ladakibahin maharashtra gov.in वर करण्याचे आवाहन करण्यात ई-KYC तात्काळ पूर्ण 31ಇ 3115. - ShareChat
#📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स - ShareChat
00:14
#🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 #📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम #🎭Whatsapp status
🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 - ShareChat
00:14
#🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 #☸️जय भीम #🙏 बाबांचे स्टेटस #📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 - ShareChat
00:14
#🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏 बाबांचे स्टेटस
🙏महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर🔴 - विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ०६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या पावन स्मृतीस .! विनम्र अभिवाद्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ०६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या पावन स्मृतीस .! विनम्र अभिवाद्न - ShareChat
#🙏श्री दत्त जयंती🌷 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🎭Whatsapp status #🌷दुसरा मार्गशीर्ष गुरुवार🙏 #🌕मार्गशीर्ष पौर्णिमा🌷
🙏श्री दत्त जयंती🌷 - (3 श्री ؟ SK निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा (3 श्री ؟ SK निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🙏श्री दत्त जयंती🌷 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🎭Whatsapp status
🙏श्री दत्त जयंती🌷 - सवामा समथ ]~]] P पाठीशी आहे सवामा समथ ]~]] P पाठीशी आहे - ShareChat
#👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱 महाअष्टमीला सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे, म्हणजेच किंमत ₹१,५०० वरून ₹१५,००० पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१,१८,००० पर्यंत पोहोचली आहे. धनत्रयोदशी पुढील महिन्यात आहे आणि जर सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सणादरम्यान सोने खरेदी करणे कठीण होईल 👑 #📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱 - ShareChat
00:05
#😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆‍♂️ गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली. मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले 😱 #🎞सिने स्टार्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆‍♂️ - ShareChat
00:05