Failed to fetch language order
Failed to fetch language order
मदत
80 Posts • 523K views
Devendra Fadnavis
10K views 1 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्मपाल मेश्राम यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #महाराष्ट्र #मदत #देवेंद्र फडणवीस
122 likes
94 shares
Devendra Fadnavis
2K views 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमुर (जि. चंद्रपूर) विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, व्यापारी व नागरीक यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #महाराष्ट्र #मदत #मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस
29 likes
6 shares
Devendra Fadnavis
2K views 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना शिधा वाटप केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. #महाराष्ट्र #अमरावती #भाजपा #मदत #देवेंद्र फडणवीस
33 likes
19 shares
Devendra Fadnavis
609 views 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : एक हात मदतीचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, व इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी प्रवीण पोटे पाटील यांनी 25 लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे. #मदत #अमरावती #महाराष्ट्र
14 likes
9 shares