Failed to fetch language order
Failed to fetch language order
बाजीराव पेशवा जयंती
26 Posts • 48K views
Santosh D.Kolte Patil
801 views 2 months ago
अद्वितीय योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रूपांतर त्यांनी साम्राज्यात केले. आपल्या समशेरीच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार अर्ध्या हिंदुस्तानात पोहोचविणाऱ्या या महापराक्रमी, रणधुरंदरास जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! #बाजीराव पेशवे जयंती #💐बाजीराव पेशवे जयंती 💐 #पेशवा बाजीराव #बाजीराव पेशवा जयंती
14 likes
12 shares