अद्वितीय योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रूपांतर त्यांनी साम्राज्यात केले. आपल्या समशेरीच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार अर्ध्या हिंदुस्तानात पोहोचविणाऱ्या या
महापराक्रमी, रणधुरंदरास जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
#बाजीराव पेशवे जयंती #💐बाजीराव पेशवे जयंती 💐 #पेशवा बाजीराव #बाजीराव पेशवा जयंती

