भारतीय नौसेना दिन.......🚩🙏
53 Posts • 67K views
D
762 views 4 days ago
“महाराजांचे स्वराज्य फक्त भूमीपुरते नव्हते; ते समुद्रावरही तेजाने चमकले. आणि तेथूनच भारतीय नौदलाचा पाया घातला गेला.” “समुद्रावर स्वराज्याची पहिली पताका फडकवणारे नाव : छत्रपती शिवाजी महाराज.” ✨✍🏻🚩 #भारतीय नौसेना दिन.......🚩🙏
12 likes
3 shares