💐💐💐
महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,अर्थतज्ञ, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… #☀️गुड मॉर्निंग☀️
शरीराने दुबळे होणे हा नशिबाचा भाग आहे .. पण मनाने दुबळे होणे हा अविचारचा परिणाम आहे .. ❤️👍
शिवाजी महाराजानी आपल्या प्रशकिय विभागात आशावादी आणि आनंदी मानस ठेवली, कारण परिस्थिती ही बदल्या जाऊ शकते पण त्यासाठी आवश्यक असते ते आशावादी मनस्थिती जी आपल्यावर अवलंबून असते✍️🤗 *komal rane* #☀️गुड मॉर्निंग☀️
_*स्थितप्रज्ञ म्हणजे.. वयाने वाढलो की समज वाढते असं म्हणतात, पण खरंतर 'धक्के' पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडायचो, आज त्या प्रश्नांचे अर्थच बदलून गेलेत. वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही, तर 'स्थितप्रज्ञ' बनवते. स्थितप्रज्ञ म्हणजे... आनंदात हुरळून न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा. आयुष्याने काय दिलं यापेक्षा, आयुष्याने काय काढून घेतलं आणि तरीही आपण कसे उभे राहिलो, यातच आपला खरा विजय असतो. स्वतःला न हरवू देता, परिस्थितीला शरण न जाता जगणं... हेच तर खरं 'आयुष्य'!*_ #☀️गुड मॉर्निंग☀️
“महाराजांचे स्वराज्य फक्त भूमीपुरते नव्हते; ते समुद्रावरही तेजाने चमकले. आणि तेथूनच भारतीय नौदलाचा पाया घातला गेला.”
“समुद्रावर स्वराज्याची पहिली पताका फडकवणारे नाव : छत्रपती शिवाजी महाराज.” ✨✍🏻🚩
#भारतीय नौसेना दिन.......🚩🙏
*#रिप्लेस..*
_*आजकालच्या जगात सगळं Replace करता येतं असं मानलं जातं. तुटलेला फोन बदलता येतो, जुने झालेले कपडे बदलता येतात, अगदी नोकरी सुद्धा बदलता येते. पण खरंच का सगळं Replace करता येतं? काही गोष्टींचे पर्याय नसतात. ज्या गोष्टी मनाशी, आठवणीशी, आणि भावनांशी जोडलेल्या असतात त्या कधीच रिप्लेस होत नाहीत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जी जागा बनवते, ती दुसऱ्याला देणं शक्यच नसतं. त्या व्यक्तीचा स्वभाव, तिची बोलण्याची ढब, तिचं आपुलकीनं विचारणं, हे सगळं एकमेवाद्वितीय असतं. तसंच एखादा प्राणी आपल्यावर जे प्रेम करतो, तेही बदलता येत नाही. कारण त्याचं नातं स्वार्थरहित असतं. आणि काही क्षण तर असतातच असे- जिथं वेळ थांबतो, आठवण कायमची मनात कोरली जाते. अशा क्षणांची रिप्लेसमेंट नसतेच. म्हणूनच, "सगळं Replace करता येतं" ही केवळ बाह्य गोष्टींसाठी खरी आहे. पण माणसं, नाती, आठवणी आणि भावनांचा पर्याय नसतो. त्या गोष्टी एकदाच जगता येतात आणि आयुष्यभर जपता येतात. काही गोष्टी Replace न होता कायम स्वरुपी आपल्या मनात Place करून राहतात.*_ #😊Feeling happy









