🔴भारतीय वायुसेनेचे ऑपरेशन सिंदूर सुरुच 👉
709 Posts • 7M views
वीर जवान अमर रहे! अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, हजारो नागरिकांना अश्रू अनावर Sandeep Gaikar : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या दहा जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात संदीप गायकर यांना वीरमरण आले होते. #🔴भारतीय वायुसेनेचे ऑपरेशन सिंदूर सुरुच 👉 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
9 likes
18 shares
💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🔴भारतीय वायुसेनेचे ऑपरेशन सिंदूर सुरुच 👉 Sandeep Gaikar : दीड वर्षाचा मुलगा कडेवर अन्....; शहीद संदीप गायकरांच्या पत्नीचा नवऱ्याला अखेरचा 'सॅल्युट', मन हेलावून टाकणारा क्षण Sandeep Gaikar : अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
15 likes
14 shares