#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे वेद मूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या केवळ १९ वर्षांत अध्यात्म, तपश्चर्या आणि वेदपरंपरेचा अभिमान वाढवणारा ऐतिहासिक असा मानाचा टप्पा गाठला आहे.
श्री क्षेत्र काशी येथे ५० दिवसांत १६५ तासांपेक्षा अधिक काळ अखंड, अत्यंत कठीण आणि मनः शक्तीची सर्वोच्च परीक्षा पाहणाऱ्या 'दण्डक्रम' साधनेचे यशस्वी पारायण करून त्यांनी 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही प्रतिष्ठेची उपाधी प्राप्त केली आहे.
त्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन ! #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🚩पंडित धीरेन्द्र शास्त्री🔱