आधी 'खालिद का शिवाजी' चित्रपटाला विरोध, आता 'मनाचे श्लोक'; चित्रपट क्षेत्रातील जाणकार काय म्हणत आहेत? - BBC News मराठी
सेन्सॉरकडून संमत झालेले सिनेमे झुंडशाहीने बंद का पाडले जात आहेत? अशी समांतर सत्ताकेंद्रं उभी राहणं कलेसाठी किती धोकादायक आहे, याचा घेतलेला हा धांडोळा...