देव दिवाळी शुभेच्छा
56 Posts • 62K views
Santosh D.Kolte Patil
637 views 19 days ago
देव दिवाळी देव दीपावली दिवा जसा सदैव तेजोमय राहतो, तसेच तुमचे आयुष्यहि प्रकाशमान राहो... मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस 'देवदिपावली' किंवा 'देवदिवाळी' हा सण येतो. देव दिपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #देव दिपावली शुभेच्छा #✨देव दिपावली शुभेच्छा 🙏 #🎊देव दिवाळी 🙏 #देव दिवाळी शुभेच्छा #देव दिवाळी
11 likes
5 shares