Devendra Fadnavis
569 views • 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा - पूर्व विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठक'.
यावेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
🕕 संध्या. ५.५० वा. | १३-१०-२०२५📍 नागपूर.
#महाराष्ट्र #भाजपा #देवेंद्र फडणवीस
6 likes
16 shares