ShareChat
click to see wallet page

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा - कोकण-ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक'. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. 🕗 संध्या. ७.५० वा. | ११-१०-२०२५📍नरिमन पॉईंट, मुंबई. #महाराष्ट्र #मुंबई #भाजपा #देवेंद्र फडणवीस

613 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी