#🌷इंदिरा एकादशी👈
भाद्रपद कृ.११. इंदिरा एकादशी
दीप न देखे अंधारा । आतां हेंचि करा जतन ॥१॥
नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥२॥
चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही न येल ॥३॥
तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामोग्री ॥४॥
इंदिरा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#इंदिरा एकादशी #🌹इंदिरा एकादशी🌼🙏 #विठ्ठल #🙏विठ्ठल मंदिर पंढरपूर🛕