Santosh D.Kolte Patil
778 views • 1 months ago
#🙌ज्येष्ठागौरी विसर्जन🌺
आज जेष्ठा गौरी विसर्जन!
लक्ष्मीची समृद्धीची सोन्याची पावलं सदैव सोबत राहोत, गौरी सुख, शांती, आरोग्य घेऊन येवो आणि घरात लक्ष्मी नांदो ही शुभेच्छा!
हे महालक्ष्मी आनंदमय करून आम्हा चालल्या तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही..!
गौरी विसर्जन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#जेष्ठागौरी विसर्जन शुभेच्छा #🙏जेष्ठागौरी विसर्जन #गौरी विसर्जन #🙏ज्येष्ठा गौरी विसर्जन 🌺
10 likes
7 shares