Failed to fetch language order
मुख्यमंत्री
130 Posts • 1M views
Devendra Fadnavis
565 views 7 hours ago
मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू सुरू आहे. #शेतकरी #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री
7 likes
12 shares
Devendra Fadnavis
2K views 5 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमुर (जि. चंद्रपूर) विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, व्यापारी व नागरीक यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #महाराष्ट्र #मदत #मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस
30 likes
6 shares
Sakharam Kshirsagar
587 views 9 days ago
इंजीनियरिंग चे विद्यार्थी चि. संकेत सखाराम क्षीरसागर आपणास वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎁🎁🌹💐🌷🌺🌸🥀🌻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 शुभेच्छूक:-सखाराम क्षीरसागर पत्रकार मित्र मंडळी #ओबीसी मोर्चा महाराष्ट्र #चंद्रशेखर बावनकुळे #महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री #🗞देवेंद्र फडणवीस
14 likes
10 shares
Devendra Fadnavis
890 views 20 days ago
यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराबद्दल आणि प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाजोपयोगी मोलाच्या योगदानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. #महाराष्ट्र #यवतमाळ #मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस
10 likes
6 shares