jitendra Bariya
5K views • 15 days ago
#🤗अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज🙏
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा पसरत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले होते, ज्यामुळे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते.
तसेच धर्मेंद्र यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरी परतले आहे. शिवाय, कुटुंबाने आरोग्य अपडेट देणारे एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी गोपनीयतेचे आवाहन केले आहे आणि धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार केले जातील अशी माहिती दिली आहे 🙏
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
30 likes
36 shares