Dilip Sawant
578 views • 4 days ago
|| गणेशाय नमः ||
जगाने तुमच्याकडून
हिरावून घेतलेला आनंद
देव कोणत्या
ना कोणत्या रूपात
तुम्हाला परत मिळवून
देतचं असतो.
फक्त या प्रक्रियेवर
तुमचा विश्वास पाहिजे.
🪷🌹शुभ सकाळ 🌹🪷
आज मार्गशीर्ष महिण्याचा पहिला
गुरुवार !!🌷!! श्री महालक्ष्मी माता !!🌷!!
तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो,
तुम्हाला सुख समृद्धि भरभराटी आणि
उत्तम आरोग्य देवो हीच सर्व ईश्वर 👣
चरणी प्रार्थना*...!!!!!!🙏
आपणांस व आपल्या परिवारास
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #sai #स्वामी #गुरुदेव दत्त
9 likes
10 shares