सुख आपल्या हातात नाही
पण सुखाने जगणे हे
आपल्या हातात आहे.
एकटेच पुढे गेलात तर
कौतुक होईल
पण सगळ्यांना घेऊन
पुढे गेलात तर जयजयकार
होईल.
दुसऱयांचे सुख पाहण्याची
क्षयता ज्याच्याकडे असते
त्त्यांची प्रगती साक्षात देव
सुद्धा थांबवू शकत
नाही...!!
💐🙏शुभ सकाळ 🙏💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #🙏🌺 गुरुवार भक्ती स्पेशल 🌺🙏 #साईबाबा #स्वामी समर्थ
देवा आयुष्य फार परीक्षा घेतंय,
क्षणाष्णाला एक जखम बरी
होत नाही,
तर लगेच दुसरा वार होतोय.
🚩🍃राम कृष्ण हरी🍃🚩
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#राम कृष्ण हरी #जय हरि विठ्ठल #🌼बुधवार भक्ती स्पेशल 🙏 #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏
गजानना गजानना करीत तुजसी प्रार्थना
गजानना गजानना करीत तुजसी प्रार्थना
कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना
गजानना गजानना
निवारी भक्त संकटे अथांग तू अनंत तू
निवारी भक्त संकटे अथांग तू अनंत तू
गुणेश तू गणेश तू सुपूजिताय सुरगणा
गजानना गजानना
प्रभात वेळ मंगला प्रसन्न ही वसुंधरा
प्रभात वेळ मंगला प्रसन्न ही वसुंधरा
अथर्वशीर्ष ऐकता अपार तोष हो मना
गजानना गजानना
कला विलास मंडिता कला विलास मंडिता
अगाध ज्ञान पंडिता अगाध ज्ञान पंडिता
आ आ स्वरूप ओंकार तू जगासी देशि जीवना
गजानना गजानना करीत तुजसी प्रार्थना
कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना
गजानना गजानना
🌺🙏🌺शुभ सकाळ 🌺🙏🌺
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 # शुभ मंगळवार #शुभ मंगळवार #गणपती
कोजागिरी पौर्णिमा हा सण
फक्त चंद्र आणि बासुंदीपुरता
मर्यादित नाही.
हा सण आपल्याला एकत्रितपणा,
भक्ती, आणि प्रेमाचा संदेश देतो.
या रात्री लक्ष्मीमातेची कृपा,
चंद्राचा शीतल प्रकाश आणि
कुटुंब-मित्रांचा सहवास हीच
खरी संपत्ती आहे.
"या पौर्णिमेच्या दिवशी तुमचे जीवन प्रकाशमय होवो याचं
"कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा #शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩 #🙏भक्तीमय सकाळ🎬
" देवाची भक्ती "
तेव्हाच कामी येते जेव्हा
आपले कर्म चांगले
असतील.
एकीकडे हात जोडून
दुसरीकडे आग
लावणाऱ्याला देव पावत
नसतो...!
🙏💐शुभ सकाळ 💐🙏
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏 #☀जय सूर्यदेव
देवाला तुमचा सर्वात
जवळचा मित्र बनवा,
कारण जेव्हा संपूर्ण
जग आपल्याला सोडून
जाते तेव्हा देवच
आपल्याला साथ देतो...
💐शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#☘️🌹रामभक्त हनुमान🌹☘️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #⚫ शनिदेव
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडेल पंढरीची वारी
कधी घडेल पंढरीची वारी
एक अशा मनात उरली
एक अशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
🪔💐शुभ सकाळ 💐🪔
आज पापांकुशा एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#देवी #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #🙏शुभ शुक्रवार भक्ती स्पेशल🚩
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मनामनांची
वाईटावर चांगल्याचा विजय होवो,
मनातील अंध:कार नाहीसा होवो,
आनंद, समृद्धी आणि शांती लाभो
या दसऱ्याच्या पवित्र दिवशी
आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी
आणि उत्तम आरोग्य लाभो हीच देवीकडे प्रार्थना 💐🙏💐
💐शुभ सकाळ 💐
आपणांस व आपल्या परिवारास
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#गुरुदेव दत्त #साईबाबा #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #🙏🌺 गुरुवार भक्ती स्पेशल 🌺🙏
तुटणार नाही नाती आपली मी
प्रार्थना करीन देवापाशी,....
जपून ठेवा आठवणी
आपल्या पुढच्या जन्मातील
भेटीसाठी,.....
तुम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे
देवापाशी,....
कारण माझं जीवन आहे फक्त
तुमच्यासारख्या चांगल्या
जिवलग माणसांसाठी,....
🌺शुभ सकाळ 🌺
राम 🚩कृष्ण 🚩हरी
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#राम कृष्ण हरी #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🌼बुधवार भक्ती स्पेशल 🙏 #बुधवार भक्ती स्पेशल #शुभ सकाळ
चांगलेच होणार आहे,
हे गृहीत धरून चला,
बाकीचं परमेश्वर पाहून घेईल,
हा विश्वास मनात असला की,
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा असेल...!
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏मंगळवार भक्ती स्पेशल 🌸 #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸