बाळूमामाच्या नावानं चांगभलं
83 Posts • 822K views
Devendra Fadnavis
691 views 4 days ago
॥ बाळूमामाच्या नावानं चांगभलं ॥ येथे भंडारा हेचि गंध। भंडाराचि तोडे बंध। तोचि फोडे बांध। अज्ञानाचे॥ सत्कर्म व मानवतेची शिकवण देणारे कर्मयोगी श्री सद्गुरु बाळूमामा यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! बाळूमामा जन्मोत्सव सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा! #बाळूमामा #बाळूमामाच्या नावानं चांगभलं #आदमापूर #गजरबाळूमामांचा# बाळूमामांच्यानावानंचांगभलं #महाराष्ट्र
7 likes
14 shares