Failed to fetch language order
वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन)
31 Posts • 25K views
Chetan Nage
630 views 3 months ago
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तसेच महाराष्ट्र कृषी दिन निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #vasantravnaik #HaritKranti #jayanti #vinmrabhivadan #maharashtrakrushidin #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन) #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #
9 likes
14 shares
Santosh D.Kolte Patil
749 views 3 months ago
काळ्या आईची सेवा करत घाम गाळून, जगाची भूक भागवणाऱ्या शेतकरी राजाच्या सन्मानाचा आजचा दिवस. माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना कृषी दिनानिमित्त शुभेच्छा...! हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #वसंतराव_नाईक #वसंतराव नाईक जयंती #स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती #वसंतराव नाईक साहेब जयंती #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन) #वसंतराव नाईक जयंती / कृषी दिन 💐
10 likes
17 shares