रतन टाटा
235 Posts • 424K views
Santosh D.Kolte Patil
656 views 3 days ago
भारतात औद्योगिक क्रांती घडविणारे प्रसिद्ध उद्योगपती भारतरत्न रतन टाटा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! भारताच्या इतिहासातील महान उद्योजक आणि थोर समाजसेवक म्हणून रतन टाटा यांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी आहे..! #RatanTata #रतन टाटा #रतन टाटा🙏 #रतन टाटा स्मृतीदिन #रतन टाटा पुण्यतिथी #भारतरत्न रतन टाटा पुण्यतिथी
13 likes
11 shares
#🌸रतन टाटा स्मृतिदिन🌺 रतन टाटा यांचा आज ऑक्टोबर) पहिला स्मृतीदिन आहे. त्यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन #रतन टाटा🙏 #रतन टाटा #9 झालं होतं. अशात रतन टाटा तुम्हाला कसे आठवतात? प्रेरणादायी उद्योगपती की माणुसकीचं प्रतीक, कमेंटमध्ये सांगा. #स्मृतिदिन #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
16 likes
8 shares