Devendra Fadnavis
860 views • 4 months ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर आणि सांगली येथील कार्यक्रम
(शुक्रवार, दि. 23 मे 2025)
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन, इचलकरंजी
स. 10.30 वाजता
विकासपर्व जाहीर सभा, इचलकरंजी
स. 11.15 वाजता
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस भेट, इचलकरंजी
दु. 12.20 वाजता
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली
नवीन प्रशासकीय इमारतीचा व इतर पोलीस उपक्रमांचा लोकार्पण समारंभ, सांगली
दु. 1.10 वाजता
सांगली जिल्हा पोलीस आढावा बैठक, सांगली
दु. 1.40 वाजता
भाजपा कार्यकर्ता मेळावा, सांगली
दु. 2.30 वाजता
#महाराष्ट्र #विकास #देवेंद्र फडणवीस
12 likes
12 shares