📢गौतमी पाटील कार अपघात प्रकरण💃
36 Posts • 805K views
jitendra Bariya
9K views 4 days ago
#😮गौतमी पाटीलला अटक होणार?🙆‍♀️ गौतमी पाटीलच्या कारने पुण्यातील नवले पूलावर रिक्षाला धडक मारली. त्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. यावर रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमीला अटक करा म्हणत सिंहगड पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले. या प्रकरणात कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही लक्ष घातले. चौकशीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्याची निवड केली. तसेच अपघातानंतर टोईंग व्हॅन बोलावून गौतमीची कार कोणी नेली याचा तपासही पोलिस करत आहेत 🔴 #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🎞सिने स्टार्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
49 likes
144 shares
N.D.Tompe Patil
53K views 4 days ago
#😮गौतमी पाटीलला अटक होणार?🙆‍♀️ : गौतमी पाटील अडकली मोठ्या संकटात, कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी उचलले मोठे पाऊल..................... पुण्यात वडगाव यथील पुलावर झालेला एक गंभीर अपघात. ज्या अपघात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, अपघात करणारी गाडी ज्या माणसाची आहे त्या माणसाला नोटीस पाठवा आणि ती गाडी जप्त करून घ्या. त्यांच्यावर कठोर ती कारवाई करा.
218 likes
3 comments 215 shares