ShareChat
click to see wallet page

#😮गौतमी पाटीलला अटक होणार?🙆‍♀️ गौतमी पाटीलच्या कारने पुण्यातील नवले पूलावर रिक्षाला धडक मारली. त्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. यावर रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमीला अटक करा म्हणत सिंहगड पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले. या प्रकरणात कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही लक्ष घातले. चौकशीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्याची निवड केली. तसेच अपघातानंतर टोईंग व्हॅन बोलावून गौतमीची कार कोणी नेली याचा तपासही पोलिस करत आहेत 🔴 #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🎞सिने स्टार्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ

8.7K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी