देवेंद्र फडणवीस
5K Posts • 6M views
Devendra Fadnavis
68K views 4 months ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हिंगोली येथे आगमन 🕞 दु. ३.३५ वा. | २९-५-२०२५📍हिंगोली. #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #आगमन
536 likes
1 comment 385 shares
Devendra Fadnavis
896 views 4 months ago
देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवईजी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा मान मिळाला, याचा आम्हाला अभिमान आहे. विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार तसेच भारतीय संविधान याविषयावर मार्गदर्शनापर व्याख्यानासाठी वेळ देण्यासाठी त्यांना विनंती केली, आग्रहाचे निमंत्रण दिले. #शुभेच्छा #अभिनंदन #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
12 likes
8 shares
Devendra Fadnavis
860 views 4 months ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर आणि सांगली येथील कार्यक्रम (शुक्रवार, दि. 23 मे 2025) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन, इचलकरंजी स. 10.30 वाजता विकासपर्व जाहीर सभा, इचलकरंजी स. 11.15 वाजता श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस भेट, इचलकरंजी दु. 12.20 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली नवीन प्रशासकीय इमारतीचा व इतर पोलीस उपक्रमांचा लोकार्पण समारंभ, सांगली दु. 1.10 वाजता सांगली जिल्हा पोलीस आढावा बैठक, सांगली दु. 1.40 वाजता भाजपा कार्यकर्ता मेळावा, सांगली दु. 2.30 वाजता #महाराष्ट्र #विकास #देवेंद्र फडणवीस
12 likes
12 shares