#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*29 नोव्हेंबर 2025*
💁🏻♀️महापालिका निवडणूक आधी घेता येईल? राज्य निवडणूक आयोग करतोय चाचपणी
💁🏻♂️मुंबईत आजपासून पुन्हा हुडहुडी! महामुंबईसह उत्तर कोकणाचा पारा १५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता
💁🏻♀️राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, रविवारी स्वीकारणार पदभार, १ वर्षाचा मिळणार कालावधी
💁🏻♂️कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले; बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
💁🏻♀️रविवारी महत्वाचे काम असेल तरच करा लोकलने प्रवास; मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेणार
💁🏻♂️भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
💁🏻♀️५ हजार कोटी कथित घोटाळ्यावरून शिंदेसेनेचे मंत्री शिरसाट अडचणीत; चौकशीसाठी सरकारनं नेमली समिती
💁🏻♂️पहिलीपासून हिंदी सक्ती ९८ टक्के लोकांना नकोच! त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवादात विरोधाचा सूर
💁🏻♀️कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk