#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*1 डिसेंबर 2025*
💁🏻♀️Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
💁🏻♂️Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
💁🏻♀️फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
💁🏻♂️मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
💁🏻♀️“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
💁🏻♂️ पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
*राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/
💁🏻♀️आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 3 दहशतवाद्यांना अटक; ISI शी थेट संबंध...
💁🏻♂️IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार
💁🏻♀️स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk