🌍आंतरराष्ट्रीय बालिका दिन 👧
87 Posts • 11K views
Santosh D.Kolte Patil
848 views 1 months ago
आंतरराष्ट्रीय बालिका दिन ' मुलींना समान आदर द्या, समाजात जागरूकता पसरवा ' देशातील मुलींना सुशिक्षित, सशक्त व सक्षम बनवून भारताच्या उज्वल भवितव्याकडे वाटचाल करुया..! जगामध्ये मुलींच्या विकासासाठी तसेच स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे ११ ऑक्टोबर २०१२ पासून जागतिक बालिका कन्या दिवस साजरा करण्यात येतो.👧 #InternationalGirlChildDay #InternationalDayOfGirlChild #💐आंतरराष्ट्रीय बालिका दिन👧 #आंतरराष्ट्रीय बालिका दिन #👧आंतरराष्ट्रीय बालिका दिन #👧आंतरराष्ट्रीय बालिका दिन📆 #🌍आंतरराष्ट्रीय बालिका दिन 👧
11 likes
9 shares