जागतिक कापूस दिन
11 Posts • 9K views
Santosh D.Kolte Patil
587 views 5 days ago
कापूस म्हणजे काळ्या शेतातील पांढरे सोने, लाखो शेतकर्‍यांच्या आर्थिक जीवनाशी निगडीत असलेले जिव्हाळ्याचे पीक. आज जागतिक कापूस दिनानिमित्त कापसाचे नैसर्गिक गुणधर्म, उत्पादन, परिवर्तन, व्यापार तसेच खप यापासून मिळणाऱ्या फायद्यांबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांना अवगत करण्याचा निर्धार करू. #💮जागतिक कापूस दिन 💮 #जागतिक कापूस दिन #🧶जागतिक कापूस दिन➡️ #जागतिक कापूस दिवस
13 likes
12 shares