माझ्या बाप्पाचा रुबाबच लई भारी ,
पहिले रूप तुझे मी पांघरून मायेची शाल भरजरी ,
मागण्या आता ना काही उरले ,
संपणार नाही इतके तू मज दिले ,
गोड रूप तुझे हे डोळ्यांत असेच रहावे.
दुष्ट काढून तुझी बाप्पा तुझ्याच चरणी मी लीन व्हावे...🌺🙏🌺
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी,
चुकले आमचे काही तर क्षमा असावी !!
💐🌺🙏🌺💐
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌺अनंत चतुर्थी🌺 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #गणपती #गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏🙏