छत्रपति संभाजीनगर
6 Posts • 282 views
Devendra Fadnavis
623 views 5 days ago
हर हर महादेव 🔱 🛕 श्री क्षेत्र वेरुळ, छत्रपती संभाजीनगर येथे श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🕔 संध्या. ६ वा. | २५-११-२०२५ 📍श्री क्षेत्र वेरुळ, छत्रपती संभाजीनगर. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #छत्रपति संभाजीनगर
12 likes
13 shares
Devendra Fadnavis
697 views 5 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🛕 मुख्यमंत्री देवेंदे फडणवीस यांनी खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथे भद्रा मारुती मंदिर येथे बजरंगबलीचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🕕 संध्या. ५.५० वा. | २५-११-२०२५ 📍खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #छत्रपति संभाजीनगर
20 likes
7 shares
Devendra Fadnavis
750 views 14 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथील भाजपा कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली. #महाराष्ट्र #छत्रपति संभाजीनगर #देवेंद्र फडणवीस
13 likes
14 shares
Devendra Fadnavis
698 views 14 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर भाजपा कार्यालयाचे उदघाटन व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕧 १६-११-२०२५📍छत्रपती संभाजीनगर. #महाराष्ट्र #छत्रपति संभाजीनगर #देवेंद्र फडणवीस
11 likes
10 shares