😱शनि शिंगणापूर देवस्थानच्या सीईओंची आत्महत्या
15 Posts • 425K views
Sona
4K views 2 months ago
#😱शनि शिंगणापूर देवस्थानच्या सीईओंची आत्महत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर संस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. शनि शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे सीईओ नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. सोमवारी (२८ जुलै) पहाटे घरातच गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. भ्रष्टाचार प्रकरणाची सरकार चौकशी सुरू झालेली असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
18 likes
24 shares
jitendra Bariya
102K views 2 months ago
#😱शनि शिंगणापूर देवस्थानच्या सीईओंची आत्महत्या शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी आज सोमवारी 28 जुलै रोजी शनी शिंगणापूर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप, आणि इतर कारणांमुळे देवस्थान वादाच्या भोवऱ्यात आहे 😰 #🤩28 जुलै अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
432 likes
2 comments 2590 shares