शेती
205 Posts • 1M views
रमेश पाटील
550 views 20 hours ago
आमचं सोन गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाला त्याचं लायकी दाखवून देत . एक सोन तुम्ही शरीरावर घालून मिरवू शकता. पण शेतातील सोन तुम्हाला जिवंत ठेवू शकत. अंगावर शोभेसाठी घातलेलं सोन पोट नाही भरवू शकत . करोडो रुपयांच सोन असून खायला काहीच नसेल तर तेच सोन विकून शेतकऱ्यांनी पीकवलेलं सोनच तुमच पोट भरवू शकत . त्यामुळं शेतकऱ्यांची इज्जत करायला शिका . आहे त्या दरात #शेतकरी #शेतकरी सोन खरेदी करता. पण शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करताना भिकाऱ्यासारखे भाव कमी करून मागता . #शेती
5 likes
13 shares