Mahendra Badgujar
ShareChat
click to see wallet page
@57191827
57191827
Mahendra Badgujar
@57191827
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🥰आजचं स्टेट्स #🎭Whatsapp status #✍️ विचार
👌प्रेरणादायी स्टेट्स - Income Tax बाल्यांना एकवर्षाचा हिशोब देताना आपण घाबरतो গনক तर... | देवाच्या दारी गेल्यावर आयुष्याचा हिशोब देताना काय अवस्था होईल याचा विचार करा !! प्रामाणिकपणे वागा म्हणून सांगतो Income Tax बाल्यांना एकवर्षाचा हिशोब देताना आपण घाबरतो গনক तर... | देवाच्या दारी गेल्यावर आयुष्याचा हिशोब देताना काय अवस्था होईल याचा विचार करा !! प्रामाणिकपणे वागा म्हणून सांगतो - ShareChat
#🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #👍लाईफ कोट्स #🥰आजचं स्टेट्स #🎭Whatsapp status
🎑जीवन प्रवास - जेवणात आणि जीवनात 'ठेचा ' खाल्याशिवाय সতসা যন নামী कड जेवणात आणि जीवनात 'ठेचा ' खाल्याशिवाय সতসা যন নামী कड - ShareChat
#🧚‍♀️माझी आई #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #💖Love You Maa💖 #👩‍👧‍👦 आई आणि बाळ #आई
🧚‍♀️माझी आई - स्वतःच्याच आईचा देह चितेवर जळताना पाहून तो पेटत्या चितेकडे धांवू चितेतून आवाजे लागला. आला , "बाळ , जवळ येऊ नको. चटका बसेल तुला" व्यंकटेश कल्याणकर दैनिक केसरीच्या सह्याद्री दिवाळी अंक २०२४ मध्ये प्रकाशित अलक स्वतःच्याच आईचा देह चितेवर जळताना पाहून तो पेटत्या चितेकडे धांवू चितेतून आवाजे लागला. आला , "बाळ , जवळ येऊ नको. चटका बसेल तुला" व्यंकटेश कल्याणकर दैनिक केसरीच्या सह्याद्री दिवाळी अंक २०२४ मध्ये प्रकाशित अलक - ShareChat
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #🥰आजचं स्टेट्स #🎭Whatsapp status
🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 - द्ुसऱ्याला नाव ठेवण्या इतपत आपले विचार गेले की, समजावं आपण आपल्या संस्कारांची मर्यादा ओलांडली . द्ुसऱ्याला नाव ठेवण्या इतपत आपले विचार गेले की, समजावं आपण आपल्या संस्कारांची मर्यादा ओलांडली . - ShareChat
#✨बुधवार स्पेशल✨ #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏ऊँ गं गणपतये नमः #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🌺प्रथम तुला वंदितो🙏
✨बुधवार स्पेशल✨ - 1 3ہ0 ஆோ ওঠহানী%> 2ga7 क्षेण्णक रेक्षण 1 3ہ0 ஆோ ওঠহানী%> 2ga7 क्षेण्णक रेक्षण - ShareChat
#नवरा बायको #बायको #पती - पत्नी आणि संसार!!! #पती पत्नी
नवरा बायको - नाश्त्याला पोहे सांजा काय बनवू? आमलेट अन ब्रेड पिझ्झा शिरा काल रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी देणार आहे.गप्प रहा अन् गुमान खा... रामचंद्र राशिनकर अहमटनगर नाश्त्याला पोहे सांजा काय बनवू? आमलेट अन ब्रेड पिझ्झा शिरा काल रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी देणार आहे.गप्प रहा अन् गुमान खा... रामचंद्र राशिनकर अहमटनगर - ShareChat
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #👍लाईफ कोट्स #🥰आजचं स्टेट्स #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🎑जीवन प्रवास
🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 - सत्य नाती शुभ्र रंगासारखी असतात, कोणत्याही रंगात मिसळली तरी नवीन छटा निर्माण करतात. परंतु सर्व रंग एकत्र करुनही पांढरा रंग तयार करता येत नाही...! सत्य नाती शुभ्र रंगासारखी असतात, कोणत्याही रंगात मिसळली तरी नवीन छटा निर्माण करतात. परंतु सर्व रंग एकत्र करुनही पांढरा रंग तयार करता येत नाही...! - ShareChat
#📜कुंडली शास्त्र #⏳ज्योतिष शास्त्र #⏳ज्योतिष #⏳ज्योतिष
📜कुंडली शास्त्र - एका उत्साही ज्योतिषी गुरुजी सोबत फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान ते म्हणाले, मृत व्यक्तीचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवल्याने आर्थिक नुकसान होते. " मी म्हणालो , " गांधीजी पण जिवंत नाहीत... " त्यांनी लगेच कॉल ब्लॉक * केले. केला आणि मला 45 आता माझं काय चुकलं... ? एका उत्साही ज्योतिषी गुरुजी सोबत फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान ते म्हणाले, मृत व्यक्तीचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवल्याने आर्थिक नुकसान होते. " मी म्हणालो , " गांधीजी पण जिवंत नाहीत... " त्यांनी लगेच कॉल ब्लॉक * केले. केला आणि मला 45 आता माझं काय चुकलं... ? - ShareChat
#👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #🥰आजचं स्टेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
👨‍👩‍👧‍👦आई-बाबा - आई वडिलांच्या कष्टाला, कसलीच तोड नसते!! म्हणूनच गरीबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते. moyur Caibhiyo  आई वडिलांच्या कष्टाला, कसलीच तोड नसते!! म्हणूनच गरीबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते. moyur Caibhiyo - ShareChat
#🎑जीवन प्रवास #🧚‍♀️माझी आई #💖Love You Maa💖 #👩‍👧‍👦 आई आणि बाळ #👩‍👧‍👦 आई आणि बाळ #आई
🎑जीवन प्रवास - घवी पोह चताच आईचे कारह अभो वा नको काम पण पहिला प्रश्न अभते. 378 ae: कुठे 4 mayur Baahye घवी पोह चताच आईचे कारह अभो वा नको काम पण पहिला प्रश्न अभते. 378 ae: कुठे 4 mayur Baahye - ShareChat