Failed to fetch language order
😡मारहाणी प्रकरणानंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक
73 Posts • 133K views
#😡मारहाणी प्रकरणानंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक #🤩21 जुलै अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या सूरज चव्हाण प्रकरणी अजित पवारांची मोठी कारवाई, घेतला मोठा निर्णय लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या हिंसक घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वर्तनावर झाली आहे.
9 likes
6 shares
#😡मारहाणी प्रकरणानंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या #🤩21 जुलै अपडेट्स🆕 लातूरमध्ये वातावरण तापलं! आक्रमक छावा संघटनेने फाडला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरुन छावा संघटना आक्रमक झाली आहे. लातूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले असून आक्रमक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळातील रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बळीराजावर आत्महत्येची वेळ आलेली असताना कृषीमंत्री सभागृहात बसून गेम खेळत असल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी छावा संघटनेकडून केली जात आहे. मात्र ही मागणी करताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकण्यात आले यामुळे वाद चिघळला आहे. #😡मारहाणी प्रकरणानंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक
12 likes
13 shares