#😡मारहाणी प्रकरणानंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक #🤩21 जुलै अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या
सूरज चव्हाण प्रकरणी अजित पवारांची मोठी कारवाई, घेतला मोठा निर्णय
लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या हिंसक घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वर्तनावर झाली आहे.