ShareChat
click to see wallet page

श्री साईनाथ महाराज वसमतकर यांची स्वच्छता दूत म्हणून निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अभिनंदन करून शुभेच्छा देताना मी व माझे सहकारी उपस्थित होते #ओबीसी मोर्चा महाराष्ट्र #मुख्यमंत्री #महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #चंद्रशेखर बावनकुळे #🗞देवेंद्र फडणवीस

1.1K जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी