INSTALL
Your browser does not support the video tag.
꧁◉❥❤️SONA PATIL ❤️❥◉꧂
*_काढा एक दिवस पिकनिक_* *_मैत्रीसाठी,_* *_एकदा तरी भेटूया_* *_कुठे तरी,_* *_भेटून घट्ट होतील_* *_मैत्रीच्या गाठी,_* *_पुसून धूळ साफ करू_* *_आपली नाती._* *_बस्स झालं व्हॉटसअप,_* *_गुडमाॅर्नींग,_* *_भेटून एक मिठी मारु_* *_आनंदी._* *_दोन चार शिव्या हासडू_* *_प्रेमाच्या,_* *_पोटभर हसण्याला_* *_भेटू नगदी._* *_ब-याच दिवसांत_* *_मैफिल जमली नाही,_* *_मनातली जळमटं पुसली_* *_नाही._* *_साठून राहिल्या गोष्टी_* *_खराब होतात म्हणे,_* *_बाहेर काढू सारे_* *_पर्वा कसली नाही._* *_खरंच मित्रांनो..._* *_काढा एक दिवस_* *_मैत्रीसाठी,_* *_काहीच नाहीतर,_* *_गप्पा मारण्यासाठी._* *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1.1K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
10
19
कमेंट
Your browser does not support JavaScript!