#🤔22 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर स्वस्त होणार❓
३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत एलपीजीवरील कर स्लॅबमध्ये कोणतेही नवीन बदल करण्यात आले नाहीत. २२ सप्टेंबरपासून दर लागू होत असले तरी, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील जीएसटी दर समान राहतील. याचा अर्थ असा की यावेळी एलपीजीच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा जनतेने करू नये ❓
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #jitubhai225